“सावली” या पोथीमध्ये प्रकाशित झालेले भक्तांचे अनुभव फारच मोजके आहेत. प्रत्यक्षात अनेक भक्तांना वेगवेगळे अनुभव आले आहेत. मात्र व्यासपीठ उपलब्ध नसल्याने हे अनुभव इतर भक्तांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. जानकी आई असताना आणि तिच्यानंतरही जे कार्य सुरु राहिले, तेव्हाही अनेक भक्तांना जानकी आईच्या वास्तव्याची प्रचिती आली.
त्याचबरोबर “सावली” वाचनानंतरही अनेक भक्तांना प्रसादरुपाने श्री जानकीआईच्या वास्तव्याची प्रचिती आली. हे सर्व अनुभव वेळोवेळी या भागात प्रकाशित होतील.
Leave a Reply